• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 26, 2021
inbcn
  • Home
  • English News
  • Marathi News
  • Nagpur
  • Maharashtra
  • Uttar Pradesh
  • India
  • World
  • Sport
  • Featured
    • Entertainment
    • Lifestyle
    • Business
  • Nagpur Samachar
No Result
View All Result
  • Home
  • English News
  • Marathi News
  • Nagpur
  • Maharashtra
  • Uttar Pradesh
  • India
  • World
  • Sport
  • Featured
    • Entertainment
    • Lifestyle
    • Business
  • Nagpur Samachar
No Result
View All Result
inbcn
No Result
View All Result
Home Uncategorized

एसबीसीला ओबीसीत आरक्षण द्या; हायकोर्टात याचिका

December 11, 2020
in Uncategorized, Nagpur
33
SHARES
252
VIEWS

नागपूर: विशेष मागासवर्गीयांना मंजूर केलेले दोन टक्के आरक्षण लागू करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तेव्हा ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणात एसबीसीच्या दोन टक्के आरक्षणाचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे.

मृणाल येंगलवार या विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून त्यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्ती मृणालने २०१९मध्ये बारावीची विज्ञान शाखेतून परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्याकडे विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील पद्मशाली या जातीचे प्रमाणपत्र होते. तसेच तिच्याकडे क्रिमिलेअर प्रमाणपत्रदेखील होते. तिने नीट परीक्षा ७००पैकी ५१० गुणांनी उत्तीर्ण केली, तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गात तिचा ६,९०५वा रँक होता. तिची जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात होती. परंतु, ८ डिसेंबर १९९४ रोजी राज्यसरकारने विशेष मागासवर्गीय प्रवर्ग तयार केला. त्यात ओबीसीत येणाऱ्या ४२ जातींचा समावेश केला. त्यांच्याकरिता राज्य सरकारने शैक्षणिक कल्याण योजना आखली. तसेच २ टक्के आरक्षण दिले. दरम्यान, त्या आरक्षणाला आव्हान देण्यात आले. वैधानिक ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे एसबीसीच्या दोन टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीला हायकोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या जमाती आणी इतर मागासवर्गीय यांच्या रिक्त जागांवर एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर राज्य सरकारने १ ऑगस्ट २००६ रोजी परिपत्रक काढून शैक्षणिक प्रवेशाकरिता एसबीसी कोटा हा ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणात अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला. परंतु, राज्य सरकारचा हा निर्णय अद्यापही कागदावरच आहे. त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच याचिकाकर्तीला मेडिकल पदवी प्रवेशाकरिता ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. नरेंद्र ठोंबरे यांनी बाजू मांडली तर सरकारी वकील सुमंत देवपुजारी यांनी सरकारतर्फे नोटीस स्वीकारली.

उत्तर सादर करण्याचा आदेश एसबीसीमधील सगळ्या जाती या आधीच ओबीसीमध्ये समाविष्ट होत्या. त्यामुळे ओबीसीमध्येच ४२ एसबीसी जातींकरिता दोन टक्के आरक्षण निश्चित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. त्यावर आता राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

SendShare13Tweet8

RelatedPosts

inbcn
Nagpur

अम्बाझरी में हुक्का पारलर पर पुलिस ने की करवाई

February 26, 2021
inbcn
Nagpur

समुद्रपुर ठाणेदार और एस आय पांडे द्वारा निवेदन देणे पें गुंडा गर्दि उपसरपंच और कुछ पदाधिकारियो को दि धमकी

February 26, 2021
inbcn
Nagpur

छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर विविध कार्यक्रमो का आयोजन

February 26, 2021
inbcn
Nagpur

कोरोना के चलते लगाई गई पाबंदियां

February 26, 2021
SUMMER
Nagpur

६ दिन मे ६ डिग्री से ज्यादा बढ़ा तापमान

February 26, 2021
inbcn
Nagpur

महा मेट्रो को अपनी बस सौंपने का नगर निगम का निर्णय

February 25, 2021

Stay Connected

  • 12.2k Fans
  • Trending
  • Comments
  • Latest
पाचपावली थाना अंतर्गत कमाल चौक में हुई हत्या की वारदात …..

पाचपावली थाना अंतर्गत कमाल चौक में हुई हत्या की वारदात …..

December 17, 2020
inbcn

हिंगणघाट के कृषि उत्पन्न बाजार समीती के सामने भीषण अपघात

January 5, 2021
शांति नगर में हिस्ट्रीशीटर की हत्या

शांति नगर में हिस्ट्रीशीटर की हत्या

February 8, 2021
उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले

उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले

February 22, 2021
वर्षपूर्ती करणारे ठाकरे सेनेचे दुसरे सीएम

वर्षपूर्ती करणारे ठाकरे सेनेचे दुसरे सीएम

0
‘एसीबी’च्या नोटीसविरुद्ध याचिका फेटाळली

‘एसीबी’च्या नोटीसविरुद्ध याचिका फेटाळली

0
नागपूर: बहिणीची छेड काढल्याचा विचारला जाब, भावावर चाकूहल्ला

नागपूर: बहिणीची छेड काढल्याचा विचारला जाब, भावावर चाकूहल्ला

0
डॉ. शीतल यांच्या सासऱ्यांनी आमटे कुटुंबीयांना विचारले होते ‘हे’ प्रश्न

डॉ. शीतल यांच्या सासऱ्यांनी आमटे कुटुंबीयांना विचारले होते ‘हे’ प्रश्न

0
हिंगणघाट शहर में हुये सब्जी विक्रता के कोरोना टेस्ट सभी विक्रता निकले निगेटिव्ह

हिंगणघाट शहर में हुये सब्जी विक्रता के कोरोना टेस्ट सभी विक्रता निकले निगेटिव्ह

February 26, 2021
inbcn

अम्बाझरी में हुक्का पारलर पर पुलिस ने की करवाई

February 26, 2021
inbcn

कोरोना वायरस न्यूज़ : नए कोरोनाग्रस्त मरीजों के फेफड़े हुए सफ़ेद , छाती के एक्सरे में आया कमल का बदलाव

February 26, 2021
inbcn

समुद्रपुर ठाणेदार और एस आय पांडे द्वारा निवेदन देणे पें गुंडा गर्दि उपसरपंच और कुछ पदाधिकारियो को दि धमकी

February 26, 2021

Recent News

Mail: [email protected]

© 2021 INBCN - Media Networks | Designed & Maintained by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • Home
  • English News
  • Marathi News
  • Nagpur
  • Maharashtra
  • Uttar Pradesh
  • India
  • World
  • Sport
  • Featured
    • Entertainment
    • Lifestyle
    • Business
  • Nagpur Samachar

© 2021 INBCN - Media Networks | Designed & Maintained by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist