loader
Foto

हिंगणा के समीप उगले पेट्रोल पंप पर पडा डाका...

हिंगना Midc परिसरात वानाडोंगरी शिवार येथे मध्य रात्री उगले पेट्रोल पंप मध्ये  काम करणाऱ्या ईसमाची हत्या व दुसऱ्या कर्मचाऱ्याची हालत चिंताजनक , आरोपीनी डोक्यावर धारधार शस्त्राने केले वार , प्राथमिक दृष्ट्या ही हत्या डकैती करन्याच्या उद्देशा वरुण झाली असावी असे आढळून येत आहे , घटना स्थळावर हिंगना व Midc पोलिस पोहचलेली आहे

 

 

Recent Posts