loader
Foto

गिरड बाबा फरीद दर्गाह शासनाच्या आदेशापर्यंत भाविकांसाठी राहणार बंद...

जगभऱ्यासह देशात महाराष्ट्रात कोराना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.तसेच कोराना बाबत योग्यती खबरदारी घेण्याचे आदेश वर्धा जिल्हा अधिकाऱ्यांकडुन जिल्ह्यात धार्मिक संस्थांना देण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हात आपत्ती व्यवस्थापन कायद्या लागू करण्यात आला आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार साठी वर्धा जिल्ह्यातील गिरड येथिल हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या विदर्भ सुप्रसिद्ध पाहाड फरीद दर्गाह टेकडी व बाबा फरीद दर्गाह शक्करबाहुली या दोन्ही प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा संसर्गा बाबत खबरदारी म्हणून आज पासून पुढिल शासनाच्या आदेश येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी दर्गाह बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही कमेटीकडुन घेण्यात आल्याची माहिती बाबा फरीद दर्गाह टेकडी कमेटीचे चेअरमन करीमुद्दीन काजी यांनी दिली आहे...

Recent Posts