loader
Foto

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

Recent Posts