loader
Foto

हिंगणा तहसील कार्यलयचा माध्यमातून जवळपास 40 ते 50 कामगार वर्गांना मायदेशी रवाना...

हिंगणा :- तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी संतोष खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार ज्योती भोसले, नायब तहसीलदार महादेव दराडे, कडु, सोबतच तहसीलदार हिंगणा कार्यालय हिंगणा व श्री लल्लु साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले आहे.

Recent Posts